आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News About 15 Unusual And Creative Buildings

पाहा जगातील हास्यास्पद 15 इमारती, काही वाकड्या-तिकड्या तर काही उलट्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(क्रूक्ड हाऊस पोलँड)
जगात अनेक इमारती आपल्याला थक्क करून टाकणा-या असतात. त्यांकडे पाहताच आपल्याला नवल वाटावे इतक्या त्या सुंदर आणि उत्कृष्ट रचनेच्या असतात. परंतु जगात अशाही काही इमारती आहेत ज्या आपल्याला वेगळेपणाचे उदाहरण देऊन जातात. त्यांच्याकडे पाहून आपल्याला कधी-कधी हसू येते. कारण त्यांचा आकार पाहूनच आपल्याला त्या इमारती फनी वाटतात.
याचे एक उदाहर म्हणून वरील इमारत पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल. पोलँडमधील ही इमारत क्रूक्ड हाऊस नावाने प्रसिध्द आहे. याचे डिझाइन सोतिनस्की जालेस्की (Szotynscy Zaleski)ने केले होते. 4000 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या इमारतीचे आर्किटेक्चर तुटल्या-फुटल्यासारखे दिसते. असे वाटते, की या इमारतीवर एखादी जड वस्तू पडल्याने तिचा आकार वाकडा-तिकडा झाला असावा. मात्र असे नाहीये. या इमारतीची डिझाइनच अशी वाकडी-तिकडी करण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हसवणा-या विविध आर्किटेक्चरच्या इमारतींची काही छायाचित्रे...