आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहसी सफरीसाठी आव्‍हान देणारे रशियातील प्रसिद्ध आयलँड, पाहा Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहसी पर्यटकांना आणि गिर्यारोहकांना आव्‍हान स्विकारण्‍याचा छंद असतो. आशा पर्यटकांसाठी रशियात प्रशांत महासागराजवळ आखोत्सक समुद्रात उरूप आयर्लंड आहे. साहसी सफर करण्यासाठी सगळ्यांचे आवडते ठिकाण म्‍हणून या बेटाला ओळखले जाते.
हा भाग कुरील आयलँडचा असून तो एका मोठ्या प्रदेशात व्यापलेला आहे. साहसाची आवड असणारे गिर्यारोहक येथे कँप घेतात. 4678 फूट उंचीवर असलेल्या या आयर्लंडवर मोठमोठ्या शिळा असून त्या एक प्रकारे आव्हान देतात. सनबाथचा आनंद घेण्‍यासाठी हे आव्‍हान स्‍विकारणारे आनेक पर्यटक आयलँडवर येतात.
पुढील स्‍लाईडवर पाहा या आयलँडची काही फोटो...