आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिसमसपूर्वीच दारुच्या नशेत गोऱ्या मेम अशा झाल्या टल्ली, बघा भन्नाट Pics

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या शुक्रवारी ब्रिटनचे रस्ते अगदी बघण्यासारखे होते. ख्रिसमसपूर्वीच येथील तरुणाईने एवढा जल्लोष केला, की इमरजेंसी सर्व्हिस फेल झाली. तरुणाई दारु प्राशन करून रस्त्यांवर येथे-तेथे पडलेली दिसून येत होती.
यातील काही स्वतःचेच कपडे काढत होते तर काही अश्लिल हावभाव करीत होते. त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी त्यांना चक्क अटक केली. तरीही त्यांच्या कृत्यांना प्रतिबंध घालता आला नाही. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर, यॉर्क आणि यॉर्कशर सारख्या ठिकाणी ही दृष्ये नजरेस पडत होती.
ब्रिटनमधील मद्यपी तरुणाईची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर