आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या तुरुंगात अय्याशी करतात कैदी, मिळतात ड्रग्ससह इतर अमली पदार्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकारगुआचे ‘ला मोडेलो’ तुरुंग अय्याशीसाठी ओळखले जाते. - Divya Marathi
निकारगुआचे ‘ला मोडेलो’ तुरुंग अय्याशीसाठी ओळखले जाते.
मॅक्सिको- तुरुंग एक असे ठिकाण, जिथे गुन्हेगारांना शिक्षा भोगत असताना अनेक कठिण कामे करावे लागतात. महिलांना पीठ दळावे लागते, तर पुरुषांना दगड फोडावे लागते. परंतु लॅटिन अमेरिकेच्या निकारगुआच्या या तुरुंगात कैदी अय्याशी आणि मौज-मस्ती करताना दिसता त.लॅटिन अमेरिकेतील 'ला मोडेलो' तुरुंगात इतर तुरुगांपेक्षा उलट काम चालते. येथे गुन्हागाराला कठिण कामे करावे लागत नाहीत. येथे गुन्हेगार अय्याशी करताना दिसतात. हे जगातील सर्वात सुरक्षित तुरुंग आहे. मागील दिवसांत एका खुल्यासात माहित झाले होते, की येथील कैदी आयुष्यातील सर्व मौज-मस्ती येथे करू शकतात. बाहेरील जगात पैसे खर्च करूनसुध्दा अशी अय्याशी करतात येत नाही.
 
तुम्हाला माहित झाल्यास आश्चर्य वाटेल, की या तुरुंगात बॉक्सिंग मॅच, जगातील महागडे अमली पदार्थ आणि वेश्या उपलब्ध केल्या जातात. इतकेच नव्हे तर कैद्यांकडे अधुनिक पध्दतीचे गॅजेट्ससुध्दा उपलब्ध आहेत. अनेक कैद्यांचे सोशल साइट्सवर अकाऊंट सुरु आहे.
 
त्यामाध्यमातून ते जगातील इतर लोकांशी जोडले जातात. 1958 मध्ये बनवण्यात आलेल्या या तुरुंगात या सुविधा नियमांत बसणा-या नाहीये, तरीदेखील येथे कैदी या सुविधांचा फायदा घेऊ शकतात. या तुरुंगाकडे पाहिल्यास एक क्षण भास होतो, की हे तुरुंग नसून एकादी फिल्मसिटी आहे.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, कैदी तुरुंगात कशी करतात अय्याशी....
बातम्या आणखी आहेत...