आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, जगातील सर्वांत सहस्यमयी तलवारींच्या रोचक गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानव इतिहास रक्तरंजित युद्धांनी भरलेला आहे. प्राचिन काळापासून अगदी मध्ययुगापर्यंत तलवारींचे खुप महत्त्व राहिले आहे. आजही अनेक जुन्या तलवारी संग्रहालयात जपून ठेवल्या जातात. यातील काही तलवारी जगात अजूनही रहस्यमयी राहिल्या आहेत. यामागे अनेक दंतकथा आणि ऐतिहासिक बाबी दिसून येतात.
आज आम्ही तुम्हाला अशा काही तलवारींची माहिती देणार आहोत, ज्या अजूनही रहस्यमयी आणि उत्सूकतेचा विषय राहिल्या आहेत.
जगातील रहस्यमयी तलवारींविषयी वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...