आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरणाशिवाय या फोटोत लपलेला आहे आणखी एक हिंस्र प्राणी, तुम्हाला दिसला?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीचे 64 वर्षीय वाइल्ड लाइफ फोटोग्राफर इंगो गोर्लाच यांनी केनियाच्या मसाई मारा (Masai Mara) नेचर रिझर्व्हमध्ये हा फोटो क्लिक केला आहे. हा फोटो इंटरनेटवर शेयर करत त्यांनी लिहिले की, या फोटोमध्ये लटकणाऱ्या हिरणीशिवाय आणखी एक चित्ताही आहे, पण तो शोधणे एवढे सोपे नाही. तुम्हाला दिसला का हा चित्ता.. 

बारकाईने पाहिला तरच दिसेल.. 
फोटोग्राफरने सांगितले की, झाडावर एक मेलेले हरीण लटकलेले होते. त्याचवेळी एका चित्त्याने ते पाहिले. त्याने त्याच्याकडे झेप घेतली. पाच तासांपासून मी एका परफेक्ट क्लिकच्या शोधात होतो. पण चित्ता त्याठिकाणी पोहोतताच माझा शोध पूर्ण झाला. आताही तुम्हाला चित्ता दिसला नसेल तर एकदा झाडावर बारकाईने नजर पिरवा. असू द्या सस्पेंस संपवा. मीच तुम्हाला जागा सांगतो. चित्ता वेगाने धावत आला आणि त्याने उची मारली. तो झाडावर चढत असतानाच मी फोटो क्लिक केला. आता तुम्हाला चित्ता दिसलाच असेल. नसेल दिसला तर पुढची स्लाईड पाहा.. 

पुढील स्लाइडवर पाहा, लपलेल्या चित्त्याचा झूम केलेला Photo...
बातम्या आणखी आहेत...