आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard Killed Springbok In Brutal Battle Less Than 20 Seconds

PHOTOS: केवळ 20 सेकंद ...आणि बघता-बघता चित्त्याने केली हरणाची शिकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हरणाची शिकार करताना चित्ता)
जंगलातील क्रूर आणि भयावह प्राण्यांपैकी एक मानला जाणारा प्राणी म्हणजे चित्ता. अलीकडेच, याचा एक नजारा आफ्रिकेच्या नामिबियाच्या एटोसा नॅशनल पार्कमध्ये दिसला. येथे एका चित्त्याने केवळ 20 सेकंदात स्प्रिंबोक (हरिण)ची शिकार केली. यावेळी हरणाने स्वत:चा बचाव करण्याचा खुप प्रयत्न केला, मात्र चित्त्याच्या तावडीतून त्याला स्वत:ला सोडवता आले नाही. या छायाचित्रांना इग्लंडच्या सर्रेचा रहिवासी केविन विलसनने कैद केले आहे.
या संपूर्ण घटनाक्रमला आपल्या कॅमे-यात कैद करणारा केविन म्हणतो, की चित्ता गवतात लपून बसलेला होता, हरिण येतातच त्याने तिच्यावर हल्ला केला. यावेळी 3 हरिण तिथे होत्या. चित्त्याला पाहून दोन हरिण पळून गेल्या. त्यातील तिसरी हरिण चित्त्याच्या तावडीत सापडली. मात्र, एक हरिण परत आली आणि चित्त्यावर आपल्या शिंगांनी वार केला. परंतु चित्त्याने हरणाची शिकार केली.
केविनने सांगितले, की आम्ही चित्त्यावर आमचा कॅमेरा फोकस केला. चित्त्याने केवळ 20 सेकंदात हरणाची शिकार केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हरिण आणि चित्त्यामधील घुमसान...