आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही झाडे मनुष्याला देतात जगण्याची उमेद, पाहा कशी उगवली आहेत ही झाडे-झुडुप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पाण्यात पडलेले एक निकामी जहाजामध्ये उगवले झाड)
ज्यांनी जगण्याची इच्छा ते कोणत्याही प्रकारे आनंदी आयुष्य जगण्याचा मार्ग शोधून काढतात. असेच काही सूत्र झाडा-झुडुपांबाबतही आहे. अनेक म्हणी झाडा-झुडुपांवर तंतोतंत शोभतात.
ज्यांनी कठिण परिस्थितीतदेखील जगण्याचा मार्ग शोधून काढला आहे. आयुष्य जगण्याची कला आणि जिद्द यांच्याकडून शिकावी का? असेही त्यांच्याकडे पहिल्यावर कधी-कधी प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो. ही झाडे खडकांना फोडून बाहेर उगवली आहेत.
छायाचित्रांत दिसणारी काही झाडे पाण्यात पडलेल्या निकामी जहाजामध्ये उगवले आहेत. काही झांडानी तर कारतूसमध्ये जीवन फुलवले आहे. या छायाचित्रांकडे पाहून आपण त्यातून धडा घेऊ शकतो, की परिस्थिती कशीही असू जगण्याची उमेद मनात हवी.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगण्याची उमेद जागवणा-या झाडांची छायाचित्रे...