आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1836 मध्ये अशी होती चंद्रावरील जीवनाची कल्पना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोबत दिलेल्या चित्रात तुम्हाला लोक उडताना दिसत आहेत. हा लिथोग्राफ 1836 मध्ये बनवला होता. चंद्रावर जीवनाची कल्पना यातून केली आहे. ‘न्यूयॉर्क सन’ वृत्तपत्रासाठी लिहिणारे रिचर्ड इ लॉक यांनी तेव्हा लिहिले की, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जॉन हर्शेल यांनी चंद्रावर जीवन असल्याचा शोध लावला आहे. तेथे त्यांना वनस्पती, बॅटमॅन आणि पंख असलेली माणसे दिसली होती. त्यानंतर त्यांनी हायड्रोजन बलूनच्या मदतीने चंद्रावर जाण्याची योजना बनवली होती. स्मिथसोनियन लायब्ररीने आपल्या संग्रहालयातून हे फोटो प्रकाशित केले आहेत.