आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समुद्रात अमेरिकेच्या लष्करी जवानांचे असे असते आयुष्य, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अमेरिकेचे लष्करी जवान)
लष्करी जवान धाडसी आणि सहनशीलता बाळगणारे असल्याचे मानले जाते. त्यांच्यामध्ये देशाची रक्षा करण्याची उत्कटता असते. परंतु या लोकांचे आयुष्यसुध्दा सामान्य लोकांप्रमाणेच असते. त्यामुळे ते कामानंतर आणि व्यस्त वेळेतून वेळ मिळताच एन्जॉय करण्याची संधी सोडत नाहीत. वरील छायाचित्रातून तुम्हाला त्याचा थोडा अंदाज आलाच असेल. वरील छायाचित्रात अमेरिकेच्या आर्मीचे आहे.
यूएस अर्मीचे हे लष्करी जवान देशाच्या रक्षेसोबत समुद्रात एन्जॉय करतात. हे जवान समुद्रामध्ये न्यूक्लिअर पाणबुडीमध्ये राहतात, हे खूपच यूनिक असतात. अलीकडेच यूएसच्या माजी जवानांनी काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये त्यांच्या कामासोबतच एन्जॉयमेंट क्षणही पाहायला मिळतात.
स्वत:ला म्हणतात बंडलहेड-
पाणबुडीवर राहणारे लष्करी जवान स्वत:ला बंडलहेड म्हणतात, कारण प्रत्येक काम त्यांना स्वत:ला करावे लागते. पाणबुडीवर राहण्यासाठी सर्वात पहिले लष्करी जवानांना खास प्रशिक्षण दिले जाते. क्रूच्या प्रत्येक सदस्यांना पाणबुडीच्या तंत्रज्ञानाचेसुध्दा प्रशिक्षण दिले जाते. जगभरात 600 पाणबुडी आहेत, 43 देशांव्दारा त्या संचालित केल्या जातात. रशियाकडे सर्वात जास्त पाणबुडी आहेत. अमेरिकेची पाणबुडी मिशनला पूर्ण करण्याची सक्षम असल्याचे मानले जाते. अमेरिकेचे लष्करी जवान कार्गो परिवहन करण्यात पटाईत असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अमेरिकेच्या लष्करांची काही छायाचित्रे...