आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंघोळ झाल्यावर कपल शुट करीत होते सेल्फी VIDEO, तेव्हाच पडली कडकडणारी वीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एक कपल अंघोळ झाल्यावर सेल्फी व्हिडिओ शुट करीत होते. यावेळी त्यांच्या मागच्या बाजूला कडकडणारी वीज पडली. दोघे एवढे घाबरले, की कॅमेरा जोरदार शेक झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य भयात बदलले. एखादा बॉम्बस्फोट झाला असावा असे दोघांना वाटले. ही घटना कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. तेव्हापासून पाच लाख लोकांनी तो बघितला आहे. व्हिडिओवर क्लिक करुन बघा नेमके काय झाले..
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या कपलचा फोटो....
बातम्या आणखी आहेत...