आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lion Roared When Tourists Snapping At The Kruger National Park In South Africa

जेव्हा रस्त्यावर विश्रांती घेणा-या सिंहाला येतो राग..., पाहा भन्नाट PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जंगालाचा राजा सिंह रस्त्यावर बसलेला दिसला तर आपल्याला भिती वाटणार नाही असे होऊच शकत नाही. परंतु दक्षिण अफ्रिकेच्या एका जंगलाच्या रस्त्यावर घडली एक अनोखीच घटना घडली. झाले असे, की रत्स्यावर विश्रांती घेणा-या एका सिंहची छायाचित्रे काढण्यासाठी पर्यटक उत्सूक झाले होते.
या घटनेचा एक व्हिडिओसुध्दा इंटनेटवर अपलोड करण्यात आला आहे. त्यामध्ये दाखवले, की एक सिंह रस्त्यावर विश्रांती घेत आहे आणि एक सिंहीणीसुध्दा त्याच्यासोबत बसलेली होती. ती सिंहाच्या कुशीत झोपलेली असल्याने पहिले कॅमे-यात कैद झाली. डोळे बंद करून झेपलेल्या सिंहचे पर्यटक मोठ्या उत्साहाने फोटो काढत होते.
सिंहाने सुरूवातीला हा सर्व प्रकार शांत पडून बघितले परंतु नंतर त्याला राग आला आणि त्याने रागाच्याभरात एक लांब उडी मारली. सिंहाच्या कुशीत झोपलेली सिंहीणीसुध्दा उठली आणि दोघेही रस्त्यावरून घनदाट जंगालाच्या दिशेने निघून गेले. एका पर्यटकाने या सर्व प्रसंगाचा एक व्हिडिओ मागच्या आठवड्यात यू-ट्यूबवर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ दक्षिण अफ्रिकेच्या क्रुगेर नॅशनल पार्कमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. सिंहाचा राग आणि त्या प्रसंगाचे छायाचित्रे तुम्हाही बघू शकता.
जंगलाचा राजा सिंहाचा राग व्यक्त करणयाची अनोखी छायाचित्रे बघणयासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...