आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lioness Hugs Conservationist Who Saved Her In South Africa

ही सिंहीण अलिंगन देऊन करते उपकारांची परतफेड, बघताच घेते गळाभेट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राण वाचवण्याचे आभार मनुष्यच नाही तर प्राणीसुध्दा मानतात. बालपणी प्राण वाचवलेल्या एका व्यक्तीची सिरगा नावाची ही सिंहीण गळाभेट घेत आहे. हे चित्र आफ्रिकेच्या जंगलातील आहे. सिरगा छोटी असताना तिच्या समूहापासून वेगळी झाली होती. त्यावेळी जर्मनीचा निसर्गप्रेमी व्हेलेंटीन ग्रुनर आणि मिकेल लिगार्थ यांनी तिचे प्राण वाचवले. बोत्सवानाच्या जंगलात राहणारी सिरगा आता मोठी झाली असून त्यांच्यामध्ये चांगले आणि घट्ट नाते तयार झाले आहे. त्यांना बघताच ती अलिंगन देते.
सिंहीण आणि मनुष्य यांच्यामधील अनोखे प्रेम बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...