आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: पाहा सिंहांची जवळून क्लिक केलेली विविध छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: हॅन्स लोचनरव्दारा काढण्यात आलेला दक्षिण अफ्रिकेतील एका सिंहाचे छायाचित्र)

केप्टाऊनचे वाइल्ड लाइफ फोटोग्राफर हॅन्स लोचनरने दक्षिण अफ्रिकेच्या कालाहारी वाळवंटात या सिंहाचा असा क्लोजअप शॉट घेतला आहे. त्यामध्ये त्याने सिंहाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रीत करून हे दृश्य क्लिक केले आहे.
हॅन्स दिवस मावळल्यानंतर त्यांच्या कॅम्पमध्ये जात होते तेव्हा त्यांना असा नजारा क्लिक करण्याची संधी मिळाली. या सिंहाचा फोटो काढण्यासाठी त्यांनी पाण्याच्या जवळ कॅमेरा सेट केला आणि एकाच क्लिकमध्ये अनेक फोटो काढले. हॅन्सनुसार, हा एक जिज्ञासू वृत्तीचा सिंह होता. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता.
जगात दक्षिण अफ्रिकेची ओळख जंगल आणि तेथील प्राण्यासाठी होते. या परिसरातील विविध सिंहाची छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाइड्सवर पाहू शकता.
दक्षिण अफ्रिकेच्या सिंहाची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...