आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानशी संबंधित 12 चित्र- विचित्र FACTS, वाचून तुम्हाला बसेल धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही समजा जपानमध्ये काम करत आहात आणि तुम्हाला ऑपिसमध्ये झोप लागली तर तुमचा बॉस तुम्हाला झापणार नाही तर कौतूक करेल. आहे की नाही विचित्र... - Divya Marathi
तुम्ही समजा जपानमध्ये काम करत आहात आणि तुम्हाला ऑपिसमध्ये झोप लागली तर तुमचा बॉस तुम्हाला झापणार नाही तर कौतूक करेल. आहे की नाही विचित्र...
जपान एक असा देश आहे तेथील लोकांच्या सवयी जगावेगळ्या आहेत. येथील कल्चर सुद्धा खूपच वेगळे आहे. येथे फक्त ऑफिसत झोपण्याचीच परवानगी नाही तर तुम्ही हॉटेलात मोठमोठ्याने बोलत, आवाज काढत जेवण करू शकता. आज आम्ही तुम्हाला जपानमधील अशाच 13 सवयी, तथ्याबाबत सांगणार आहोत...ऑफिसमध्ये झोपला तर बॉस देतो कौतूकाची थाप...
जपानमध्ये अशा काही चित्र-विचित्र सुविधा दिल्या जातात. ज्या दुस-या देशात मिळणे कठिणच आहे. इंडिया असो की US, काम करताना कोणी डुलकी मारली तरी तुम्हाला बॉसची बोलणी खावी लागते. मात्र, जर तुम्ही जपानमध्ये काम करत आहात तर बॉस तुम्हाला शाबासकी देईल. खरंतर, जपानमधील लोक खूप कमी सुट्ट्या घेतात. तसेच ते 12-12, 14-14 तास काम करतात. अशा वेळी त्यांना काम करताना डुलकी लागली तर बॉस झापत नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, असेच काही आणखी फॅक्ट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...