आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read About Weird Suicide Locations Around The World

हे आहेत बदनाम SUICIDE SPOTS, शेकडो लोकांनी केलीये आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कोलोरोडो स्ट्रीट ब्रिजवरून उडी मारून 150पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली आहे)
आज समाजात आत्महत्या एक कटू सत्य बनले आहे. विविध कारणांवरून देशांतील अनेक भागांत आत्महत्येच्या घटना ऐकायला मिळतात. परंतु एखाद्या ठिकाणी वारंवार अशा घटना घडायला लागल्या तर त्याला शापित किंवा वाईट ठिकाण मानले जाते. जगातल काही अशीच ठिकाणे आहेत, ज्यांना आत्महत्येसाठी ओळखले जाते. या ठिकाणांवरून हजारो लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून अशाच काही ठिकाणांविषयी सांगत आहोत.
सुसाइड ब्रिज नावाने कुख्यात आहे हे पुल : कॅलिफोर्नियामध्ये 1500 फुट लांब कोलोरोडो स्ट्रीटवर बनलेला हा पूल 'सुसाइड ब्रिज' नावाने कुख्यात आहे. 1913मध्ये बनवलेल्या या कोलोरोडो स्ट्रीट ब्रिजवरून उडी मारीन 150पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली आहे. या पुलावरून दरवर्षी जवळपास 10 लोक आत्महत्या करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर सुसाइड स्पॉटविषयी...