आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Blast From Past : जगाच्या इतिहासातील हे फोटोज पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इतिहासाविषयी जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक असतात. मात्र यासाठी पुस्तके चाळणे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही. म्हणूनच इतिहास जाणून घेण्यासाठी कधीकधी छायाचित्रे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. आज आम्ही तुम्हाला इतिहासातील अशीच काही छायाचित्रे दाखवत आहोत, जी तुम्ही कदाचित यापूर्वी कधीच बघितली नसतील.
 
मिस युनिव्हर्स स्पर्धेत कोसळली होती स्पर्धक...
वरील छायाचित्र हे 1954 च्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेतील आहे. ही स्पर्धा सुरु असताना मिस न्युझिलंड अचानक कोसळली. मात्र इतर स्पर्धक आहे त्या पोजमध्ये तशाच उभ्या राहिल्या.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाऊया भूतकाळात आणि बघुयात अशीच आणखी 9 अतिशय दुर्मिळ छायाचित्रे....
 
बातम्या आणखी आहेत...