आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयकंपीत करणारी अजस्त्र मगर, श्वानाच्या आकाराचा बेडूक, बघा अवाढव्य प्राणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गॉडझिला सारखी दिसणारी अजस्त्र मगर.)
तुर्की शहरात राहणारी रूमेसा गेल्गी ही जगातली सर्वाँत उंच मुलगी आहे. अवघ्या 17 वर्षांची रुमेसा हिचे नाव सर्वांत उंच मुलगी म्हणून गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. 'व्हिवर सिंड्रोम' या आजाराने त्रस्त रुमेरा अकरावीत शिकते. या आजारामुळे वयापेक्षा उंची ही लवकर वाढ होते.

परंतु, जगात असे काही पशु-पक्षी बघण्यात आले आहेत ज्याची उंची, दिसणे हे इतर पशु-पक्षांपेक्षा वेगळे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे आकाराने देखील खुप मोठे आहेत. एखाद्या आजाराने अथवा बायोलॉजिकल कारणांमुळे हे पक्षी सामान्य पक्षांपेक्षा खुप मोठे दिसतात. आम्ही तुम्हाला अशा काही पशु-पक्षांची छायाचित्रे दाखवणार आहोत जी त्यांच्या सामान्य आकारापेक्षा खुप मोठी आणि दिसण्यासही इतर पशु-पक्षांपेक्षा वेगळी आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा 19 असामान्य पशु-पक्षांची छायाचित्रे....