आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: असे समुद्रात बुडतेय हे शहर, सतत वाढतेय पाण्याची पातळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सिको शहर- मॅक्सिकोच्या उपसागरात लुसियानाचा काही परिसर बुडत आहे. दरवर्षी येथे समुद्राचे पाणी शहराच्या मोठ्या भागाल जलमग्न करत आहे. येथे राहणारे लोक आपल्या जमिन गमावत आहेत. एका रिपोर्ट्नुसार, मागील 100 वर्षांत शहराचे 1880 स्क्वॉयर मील जमीन पाण्यात बुडाली आहे. मात्र, शहराला वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, परंतु समुद्र सतत पुढे सरकत आहे. 17 स्क्वॉयर जमील दरवर्षी गमवावी लागत आहे. 
 
अनेक लोक वृध्द लोकांनी आपल्या डोळ्यासमोर शहर बुडताना पाहिले आहे. असाच एक व्यक्ती रॉकी मोरल्स सांगतो, की ज्या ठिकाणी कधीकाळी तो लपंडाव खेळत होता, आता ते ठिकाण गायब झाले आहे. येथे राहणा-या अनेक मच्छिमारांनीसुध्दा शहर सोडले आहे. सांगितले जाते, की जर एक मोठे समुद्री वादळ आले तर शहराच्या मोठ्या भागाला नुकसान पोहचू शकते. 
 
जवळपास १० वर्षांपूर्वी येथे कॅटरिना वादळ आले होते आणि त्यामध्ये जवळपास 1800 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, न्यू ऑर्लिन्स नावाच्या ठिकाणाला वादळापासून वाचवण्यासाठी 14.5 बिलियन डॉलरची जलप्रलय संरक्षण प्रणाली लावण्यात आली आहे. परंतु लुसियानाच्या छोट्या शहरांसाठी असे प्रयत्न करण्यात आलेले नाहीये. एक्सपर्टनुसार, जर छोटे शहर पाण्याच्या कचाट्यात आले तर नंतर बुडण्यासाठी न्यू ऑर्लिन्सचा नंबर लागतो. 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, या शहराचे खास PHOTOS...  
बातम्या आणखी आहेत...