आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्‍याचा मोह टाळू न शकलेले भारतातील 'सात' लोक, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जाते. प्राचीन काळात राजे- महाराजे सोन्‍याचे अलंकार, आभूषणे घालत असत. आता मात्र काळ बदलला असला तरी सोन्याची चमक मात्र कमी झालेली नाही. महिलांच नाही तर देशात जवळपास सर्वच क्षेत्रातील लोक सोन्याचे अलंकार परिधान करताना दिसतात. काही लोकांना तर सोन्‍याचे इतके वेड आहे की, ते सार्वजनिक कार्यक्रमात त्याचे प्रदर्शन करत असतात.

काही दिग्गजांनी तर सोन्याची कपडे परिधान केलेले दिसतात. महाराष्‍ट्रात मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची ओळख 'गोल्डनमॅन' म्हणून होती. अंगावरील सोन्याच्या दागिन्यांनी रमेश वांजळे यांची किर्ती महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कान्या कोपर्‍यात पोहोचली होती. त्यानंतर सोन्‍याचे अलंकार परिधान करण्‍यात पुण्‍यातील पिंपरी चिंचवडचे दत्‍ता फुगे यांचा प्रथम क्रमांक लागतो. या पॅकेजद्वारे जाणून घ्‍या, सोन्‍याने मढलेली माणसं...

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या, सोन्‍याचे वेड असणार्‍या सात व्‍यक्‍ती...