आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Story Of Rashiyan Girl And Indian Hermit Bhu Students

A LOVE STORY:रशियन तरुणी झाली पंजाबातील संन्याशाची जोगन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. ते वय, जात पाहत नाही. एवढेच नाही तर प्रेमाला कोणत्याही देशाची सीमा आडवी येत नाही. याची प्रचिती पंजाबमध्ये आली. 23 वर्षीय रशियन तरुणी एक हिंदुस्थानी संन्याशाच्या प्रेमात पार रंगून गेली.

रशियन एना क्रॉनेव्को ही लुधीयानामध्ये शिक्षणासाठी आली होती. दरम्यान, तिचे मन 34 वर्षीय संन्यासी तूफान नाथवर भाळले. त्यानंतर तीही कानात कुंडल आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून त्याच्यासोबत राहात आहे. दोघांनी कोर्टमॅरेज नोदंणीही केली आहे.
पुढील स्लाईड्‍सवर वाचा; कसे भेटले हे प्रेमीयुगुल...