आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Magical Paths Pics Where You Begging To Be Walked

PICS @ 10 : पृथ्‍वीतलावरील सर्वात सुंदर पाऊलवाट,पाहायला नक्कीच आवडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्‍ये पीके डिस्ट्रिक्‍ट, डर्बिशायर आणि ग्रिन्‍डफोर्डच्‍या मधोमध असलेल्‍या जंगलातील पाऊल वाट खडतर असली तरी, नैसर्गिक सौंदर्यामुळे चालायला नक्कीच आवडेल. झाडामधून आणि दगडातून जाणा-या या वाटेबरोबरच, यासारख्‍या आणखी काही पाऊल वाटा पाहिल्‍यांनतर तुम्‍हाला आश्चर्य झाल्‍याशिवाय राहणार नाही. ही वाट आपणही एकदा तुडवावी हा विचार तुमच्‍या मनात आल्‍याशिवाय राहाणार नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला जगातील सर्वात सुंदर पाऊलवाटा दाखवणार आहोत, त्‍या तुम्‍हाला नक्कीच आवडतील.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि पाहा सुंदर पाऊल वाट...