आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्‍हाला जर गर्लफ्रेंड असेल तर या गोष्‍टी तिच्‍यासोबत कधीच SHARE करू नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा असो किंवा मुलगी प्रत्‍येकाला आपल्‍या आवडत्‍या व्‍यक्तिच्‍या सहवासात राहायला आवडते. मात्र प्रेम हे सर्वात नाजुक नाते असल्‍यामुळे कधी-कधी सहवासातून झालेल्‍या चुकीमुळे या नाजुक नात्‍यामध्‍ये दरी निर्माण होते. तुमची गर्लफ्रेंड आणि तुमच्‍यात दरी निर्माण होणार नाही, यासाठी आज काही महत्त्वाच्‍या गोष्‍टी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. कोणत्‍या गोष्‍टी आहेत, ज्‍याविषयी गर्लफ्रेंडशी बोलू नये.
जर तुमची एखादी अगोदरची गर्लफ्रेंड असेल आणि तिच्‍यासोबत ब्रेकअप झाले असेल तर, नविन गर्लफ्रेंडला याविषयी माहिती देताना विचार करा. कोणत्‍या गोष्‍टी सांगायला हव्‍यात आणि कोणत्‍या नाहीत.
या गोष्‍टींवर कधीच गर्लफ्रेंडसोबत चर्चा करू नका-
आतापर्यंत तुम्‍ही किती मुलींसोबत डेटिंगवर गेला आहात हे सांगू नका. याविषयी तिला सांगितले तर तिला असे वाटेल तुम्‍ही तिच्‍याबद्दल सिरीयस नाहीत.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...