आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS - पाहा, अंधारात बुडाल्यावर कशी दिसतात ही जगातील सर्वात मोठी शहरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अंधारात बुडालेले हाँगकाँग)

न्यूयॉर्क, पॅरिस, लॉस अँजलिस, हाँगकाँग, सॅन फ्रान्सिस्को इत्यादी शहरांना तुम्ही नेहमी झगमगाटातच पाहिले असेल. मात्र जर या सर्व शहरांची लाईट गेली अथवा महाराष्ट्राच्या भाषेत हे शहर लोडशेडींगच्या चपाट्यात अडकले तर कसे होई. 24/7 चमचम करत असणारे हे शहर अंधारात बीना लाईटचे कसे दिसत असतील याची तुम्ही कल्पना तरी करू शकता का? तुम्हाला वाटेल हे शहर अंधारात बुडाले तर यांची शानोशौकतही निघून जाईल. मात्र हे चुकीचे आहे..
ही शहरे जेवढी लाईटीच्या प्रकाशांमध्ये सुंदर दिसतात, अगदी तेवढीच अंधारातही दिसतात.

ज आम्ही तुम्हाला अशाच काही शहरांचे अंधारातील फोटो दाखवणार आहोत, ज्यांना पाहून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. हे सर्व फोटो थियरे कोहेन या फोटोग्राफरने काढले आहेत. हा फोटोग्राफर नाईट स्कार फोटोग्राफीसाठी जगभरात प्रसिध्द आहे. कोहेनने काही मोठ मोठ्या अंधारात बुडालेल्या शहरांचे फोटोही आपल्या कॅमेर्‍यात कैद केले आहेत.
काय असते नाईट स्काय फोटोग्राफी
रात्री ढगांचे फोटो काढण्याला नाईट स्काय फोटोग्राफी म्हणतात. या फोटोग्राफीमध्ये सर्वात आकर्षक गोष्ट म्हणते रात्री चंद्र, चांदण्या, धुमकेतू आणि ग्रहांचे फोटो काढण्याला महत्त्व असते.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, जगभरातील सर्वात आधुनिक शहरांचे अंधारातील फोटो....