आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटी घालवण्यासाठी गेला पुरूष शिक्षक, मात्र परतला स्त्री रुपात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाच्या शाळेचा शिक्षक काही दिवसांपूर्वी सुट्या घालवण्यासाठी गेला होता. आता तो पुन्हा योशमिते हायस्कुलमध्ये शिकवण्यासाठी येत आहे. परंतु आता त्याची ओळख एक पुरूष नसून स्त्री म्हणून झाली आहे. 56 वर्षीय शिक्षक गॅरी स्कोन्स आता स्त्री बनला आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि विचार कराल हे शक्यच नाहीये. परंतु हे खरंच झाले आहे. त्याने स्वत:चे नाव कॅरेन एडेल स्कॉट ठेवले आहे. स्कॉटचे म्हणणे आहे, की तो तरुण असल्यापासून त्याला तरुणी असल्याचा भास होत होता.
आश्चर्यचकित गोष्ट आहे, की शिक्षक गॅरी स्कोन्स कॉलेजच्या फुटबॉल टीममध्ये होता. तो मिलिट्रीमध्येसुध्दा काही दिवस होता. तो मार्शल आर्ट कोर्सचा शिक्षक होता. स्कोन्सला शिकवणीचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याने कॅलिफोर्निया राष्ट्राच्या चॅम्पियनच्या साइंस फेअर, साइंस ओलिम्पियाड आणि ओडिसी ऑफ द माइंडसाठी शिकवले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या रंजक घटनेविषयी अधिक माहिती...