आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 बसपासून तयार केले आहे हे भुयार, न्यूक्लिअर अटॅकचाही पडणार नाही प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडात राहणाऱ्या एका कपलने घराच्या मागे बॅकयार्डमध्ये जमिनीखाली 10,000 स्क्वेअर फूट लांब भुयार तयार केले आहे. याचे कंस्ट्रक्शन 1980 मध्ये सुरु केले होते आणि पुढील 2 वर्षात हे बांधून पूर्ण होते. या कपलने हे भुयार 42 स्कुल बसचा वापर करून बांधले आहे.

न्यूक्लिअर अटॅकपासून रक्षणासाठी..
हे भुयार 83 वर्षीय ब्रूस बीच यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने युद्धापासून रक्षण व्हावे यासाठी बांधले होते. भुयाराचे नाव त्यांनी 'Ark Two' ठेवले आहे. ब्रूसने 1980 मध्ये 42 स्कुल बस 8.5 लाख रुपयात (2,600 डॉलर्स)खरेदी करून घराच्या बॅकयार्डमध्ये पुरण्यास चालू केले.

350 लोक राहू शकतात
भुयारामध्ये एक रिसेप्शन, डेंटिस्ट चेअर, खेळासाठी विविध गेम, सिक्युरिटी मीटर्स आहेत. खाण्यासाठी विविध पदार्थ आहेत. या भुयारात एकाच वेळी 350 लोक आरामात राहू शकतात.

पुढील स्लाईड्सवर पाहा, भुयाराच्या आतील फोटो...
बातम्या आणखी आहेत...