(42 हजार हॉर्स पावरचे जेट इंजिन असलेली स्कूलबस)
तुम्ही कधी एखाद्या बसला ताशी 590 किमी एवढ्या वेगात धावताना पाहिले आहे का? नाही ना.. मात्र अमेरिकेचा इंजिनिअर पॉल स्टँडरने 42 हजार हॉर्स पॉवरचे जेट इंजिन असलेली एक बस बनवली आहे.
या बसचा वेग ताशी 590 किमी एवढा असून सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच ही बस हवेशी बोलायला लागते. ही बस 150 गॅलन इंधनातून 80 फुट लांब आगीच्या ज्वाळा फेकते. याचे इंजिन एवढे मोठे आहे की, बसमध्ये केवळ तीन लोकांसाठीच जागा उरते. ही बस का बनवली असे विचारल्यावर पॉल याचे पहिले कारण सांगतो की, लोकांचे मनोरंजन करणे आमि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना नवीन माहिती देणे हाच यामागचा उद्देश आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या बसचे इतर फोटो..