आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रॉस्टीट्यूटबरोबर लग्न करणार हा व्यक्ती, म्हणतो लग्नानंतरही पत्नी सुरू ठेवू शकते प्रोफेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्टर - इंग्लंडमधील सिव्हील सर्व्हंट अँड्रयू हॅमरचे एका वेश्येवर प्रेम जडले. दोघे या वर्षाच्या अखेरीपर्यंत लग्न करणार आहेत. या नात्यावर अँड्र्यूची 78 वर्षीय आईदेखिल आनंदी आहे. त्यांनाही सुनेच्या प्रोफेशनवर काही आक्षेप नाही. अँड्र्यू तर लग्नानंतरही पत्नीला तिचे प्रोफेशन सुरू ठेवण्यास परवानगी असेल असे म्हणाला आहे. असे आहे प्रकरण.. 

आमचे नाते आणि तिचे प्रोफेशन वेग वेगळे आहे.. 
- 48 वर्षीय अँड्र्यू महिलांच्या बाबतीत लाजाळू आहे. त्याला पूर्वी अनेक कटू अनुभव आलेले आहेत. अनेक महिलांनी त्याचा वापर केला असल्याचे तो म्हणतो. 
- गेल्यावर्षी त्याने प्रॉस्टीट्यूटच्या सर्व्हीस साठी बुकींग केले होते. केट ली नावाची ही 31 वर्षीय सेक्स वर्कर पोर्न स्टारही आहे. केट 18 वर्षांपासून या व्यवसायात आङे. 
- तिची जुळी बहीण किटदेखिल हेच काम करते. केट काही टीव्ही शोमध्येही झळकली आहे. विद्यार्थ्यांना 30 टक्के डिस्काऊंट जाहीर करत ती चर्चेत आली होती. 
- अँड्र्यू केटला भेटला तेव्हाच तिच्या प्रेमात पडला. केटलाही तो आवडू लागला होता. तो पॅरिसला जाणार होता. तेव्हा केटलाही सोबत नेण्यास त्याने राजी केले. 
- पॅरिसहून परतल्यानंतर त्याने आईच्या घरी केटला प्रपोज केले. केटनेही होकार दिला. 
- दोघे यावर्षी लग्न करणार आहेत. अँड्र्यूची आईही मुलासाठी आनंदी आहे. ती म्हणते मी मुलाला एवढे आनंदी आधी कधीही पाहिले नव्हते. 
- तर अँड्र्यूदेखिल स्वतःला लकी समजतो. तो म्हणतो केटला हवे तर ती लग्नानंतरही तिचे प्रोफेशन सुरू ठेवू शकते. 
- तो म्हणतो तिच्या प्रोफेशन आणि आमच्या नात्यात फरक आहे. आमच्या नात्यात प्रेमही आहे, ते तिच्या प्रोफेशनमध्ये नाही. 
- केटसारखी काळजी घेणारी साथीदार मिळणे हे नशीब असल्याचे अँड्र्यू म्हणतो. 
- केटही कुटुंब वाढवण्याच्या विचारात आहे. मी प्रेग्नंट झाले तर माझे प्रोफेशन बंद करेल असे ती म्हणते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अँड्र्यू आणि केटचे इतर काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...