आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: काय होईल या माणसाचं; चक्क देतोय वाघिणीशी झुंज!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाघ म्हटला, की चांगल्या चांगल्यांची हवा निघते, असं आपण म्हणतो. परंतु वाघ जेव्हा समोर येऊन उभा राहतो तेव्हा तर स्वत:ला तुर्रमखॉं म्हणवून घेणार्‍यालाही पळता भूई थोडी होते. अशा वेळी कोणाला देव तर कोणाला आई आठवते. परंतु कॅलिफोर्नियामधील एकाने चक्क खूंखार वाघिनीविरुद्धच दंड थोपटले. रेंडी असे त्याचे नाव. प्रत्यक्षदर्शीनी रेंडी आणि वाघिनीची झुंज कॅमेर्‍यात कैद केली.

परंतु रेंडीला वाघिनीसोबत झुंज द्यायची काय गरज होती? तो पळून का नाही गेला? नंतर त्याचे काय झाले असेल? अशा अनेक प्रश्ने तुमच्या डोक्यात पिंगा घालताय ना ...?

मग पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. छायाचित्रातून रेंडी आणि वाघिनीची झुंज!