आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पावसाच्या धारांमध्ये रंगली युवतींची मॉन्सून पार्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस म्हटला की तो काहींना आवडतो तर काही नाक मुरडतात. काहींना पावसाच्या धारांमध्ये चिंब भिजायला आवडते तर काही घरातल्या बाल्कनित चहा-कॉफी घेत पावसाच्या धारांकडे बघत गतकाळात अडकतात. जयपूरच्या युवतींनी मात्र यंदाच्या पावसात फार धम्माल केली. मित्र-मैत्रिणींसह ओल्या पावसात भिजण्याचा चांगलाच आनंद लुटला. बघुयात याची काही छायाचित्रे.

अधिक छायाचित्रांसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा