आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : आई गेली घराबाहेर, चिमुकलीला लागली भूक, बापाने केले स्‍तनपान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिचे वय अवघे एक वर्ष. आई कामानिमित्‍त घराबाहेर गेलेली. भुकेने व्‍याकुळ झालेली ती रडायला लागली. घरात असलेला बाप अस्‍वस्‍थ झाला. त्‍याने दुधाची बॉटल घेऊन तिला पाजण्‍याचा प्रयत्‍न केला. पण, त्‍या चिमुकल्‍या जिवाने बॉटल झिडकारली. त्‍यानंतर त्‍या कल्‍पक बापाने स्‍वत: तिला स्‍तनपान करविले. क्रिस अॅलन असे त्‍या बापाचे नाव आहे. तो अमेरिकेतील फ्लोरिडामध्‍ये राहतो.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, क्रिस यांनी कसे पाजले दूध ?.... फेसबुकवर झाला व्‍हिडिओ व्‍हायरल... 76,448 फेसबुक युजर्संने केला व्‍हिडिओ शेअर.... पाचव्‍या स्‍लाडवर पाहा VIDEO...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...