आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 मिनिटांपर्यंत हरणाने दिली वाघाला झुंज, शेवटी काय झाले, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांधवगड वाघ्र क्षेत्रात एका वाघाने हरणाची शिकार केली. मात्र, हरणाने तब्‍बल 20 मिनिट त्‍याला झुंज दिली. हा सर्व घटनाक्रम फोटोग्राफर सुधीर शिवाराम यांनी आपल्‍या कॅमेऱ्यात कैद केला.
नेमके काय झाले..

एक भुकेला वाघ आणि त्‍याची पिल्‍लं शिकारीच्‍या शोधतात जंगलात भटकत होते. एका हरणावर त्‍यांची नजर पडली. यावेळी बेंगलुरुचे फोटोग्राफर सुधीर हेसुद्धा जंगलात फोटोग्राफी करत होते. त्‍यांनी हरीण आणि वाघ यांची ही झुंज पाहिली. हरणाने आपले प्राण वाचण्‍यासाठी शेवटपर्यंत वाघाशी झुंज दिली. अनेक वेळा त्‍याने वाघाच्‍या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला. मात्र, तेवढ्याच वेळा वाघाने त्‍याला पकडले. यावेळी वाघाची पिल्‍लंसुद्धा हरणावर हल्‍ला चढवत होते. शेवटी वाघ जिंकला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शिकारीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...