आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील या पाच ठिकाणी जाऊ शकत नाहीत भारतीय, विदेशींना मात्र प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्‍हाला अमिताभ बच्चनच्‍या 'मर्द' चित्रपटातील तो सीन आठवत असेल जिथे की कुत्रा आणि भारतीयांना एका हॉटेलमध्‍ये प्रवेश नसतो. केवळ त्‍या ठिकाणी इंग्रजच जाऊ शकतात. देश स्‍वातंत्र्यानंतरही भारतात असे पाच ठिकाणं आहेत, जिथे की आजही भारतीयांना प्रवेश नाही. तिथे फक्‍त विदेशी नागरिकच जाऊ शकतात. त्‍यांचीच खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....
संविधानानुसार प्रवेश देणे बंधनकार
कुण्‍याही भारतीय व्‍यक्‍तीला जात, धर्म, वर्ण या आधारे सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारता येत नाही. असा प्रकार म्‍हणजे त्‍याच्‍या भूलभुत अधिकारावर गदा आहे. असे असताना भारतातील पाच ठिकाणी भारतीयांनाच प्रवेश नाही.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, त्‍या पाच ठिकाणाबद्दल....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...