आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपान : या रेस्तरॉमध्‍ये माकडं आहेत वेटर, पाहा आवाक् करणारे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जापानमधील Kayabukiya tavern रेस्तरॉची सध्‍या जगभर चर्चा सुरू आहे. या ठिकाणी माकडं वेटर असून, तेच ग्राहकांचे स्‍वागत करतात आणि जेवणही वाढतात. त्‍याचे खास फोटो divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
अशी सुचली कल्‍पना ?
> सर्कशीमध्‍ये माकडं विविध कसरती करून दाखवतात.
> शिवाय त्‍यांना दिलेले आदेशही ते निमूटपणे पाळतात, हे पाहून या रेस्तरॉच्‍या मालकाला माकडांना वेटर म्‍हणून ठेवण्‍याची कल्‍पना सुचली.
> त्‍यासाठी त्‍याने माकडांना खास प्रशिक्षण दिले.
> अगदी वेटरच्‍या वेशात त्‍यांना आता ग्राहकांसामोर पाठवले जाते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज आणि वाचा आणखी रंजक माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)