आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : मेट्रो ट्रेनमध्‍ये तरुणींनी चेहऱ्यावर चिटकवले कंडोम, कारण काय, वाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग मेट्रोमध्‍ये प्रवास करणाऱ्या एका ग्रुपमधील काही तरुणींनी आपल्‍या चेहऱ्यावर, छातीवर तर कुणी कपाळावर कंडोम चिटकवले. हा प्रकार पाहून ट्रेनमधील इतर प्रवासी आवाक् झाले आणि त्‍यांच्‍या बद्दल कुजबूज सुरू झाली.
का चिटकवले कंडोम...
खरे तर ही एक प्रसिद्धी मोहीम होती. चीनच्‍या एका कंडोम कंपनीने तिचे आयोजन केले होते. या मोहिमेमध्‍ये सहभागी मॉडल्सपैकी कुणी चेहऱ्यावर, कुणी छातीवर तर कुणी हातावर कंडोम चिटकवून घेतले. अशा अवस्‍थेत त्‍या ट्रेनमध्‍ये निवांत बसल्‍या होत्‍या. त्‍यामुळे या बाबत चर्चा झाली. शिवाय कंपनी कंडोम तयार करण्‍यासाठी ज्‍या लुब्रिकेंटचा वापर करते ते त्‍वचेसाठी खूप चांगले असते, असाही संदेश यांनी त्‍यातून दिला.
उठली टीकेची झोड
तरुणींना अशा अवस्‍थेत पाहून अनेकांनी आपल्‍या स्‍मार्ट फोनमध्‍ये त्‍यांचे फोटो घेतले. दरम्‍यान, सोशल मीडियामधून या प्रकाराविरोधात टीकेची झोड उठली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO...