आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशातून नितांत सुंदर दिसते पृथ्‍वी, पाहा नासाने प्रसिद्ध केलेले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नासाने आकाशातून पृथ्‍वीचे लाखो फोटो घेतले. त्‍यातील जवळपास 30 लाख फोटो नुकतचे प्रसिद्ध करण्‍यात आलेत. त्‍यातून आपली पृथ्‍वी किती सुंदर आहे हे दिसते. त्‍यातील निवडक फोटो खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....

नासा आणि जपान सरकारच्‍या वतीने अनेक वर्षांपासून हे फोटो घेतले जात आहेत. या बाबत नासाने सांगितले, या फोटोसाठी जापानच्‍या स्पेसबॉर्न थर्मल अॅमिशन अॅण्‍ड रिफ्लेक्शन रेडियोमीटर (अस्टर) नावाच्‍या यंत्राचा वापर करण्‍यात आला. अॅस्टर 1999 पासून अशा प्रकारे फोटो घेत आहे.
यापूर्वी फोटो पाहण्‍यासाठी घेतले जात होते शुल्‍क
यापूर्वी अॅस्टरने घेतलेले फोटो पाहण्‍यासाठी ठरावीक शुल्‍क द्यावे लागत असे. मात्र, नासाने पहिल्‍यांदाच सर्वसामान्‍य व्‍यक्‍तींसाठी जवळपास 30 लाख फोटो सार्वजनिक केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा काही निवडक PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...