आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या समाजात दोन भावांची असते एकच पत्‍नी, वाचा कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूटान मधील 'ब्रोक्पा' आदिवासींमध्‍ये एक महिला एकाच वेळी दोन पुरुषांसोबत लग्‍न करते. बऱ्याच वेळा तिचे दोन्‍ही पती सख्‍खे भाऊ असतात.

का आहे अशी परंपरा...
> लग्‍न झाल्‍यानंतर भावा- भावात संपत्‍तीवरून वाद होऊ नये आणि संपत्‍ती विभागल्‍या जाऊ नये, यासाठी या समाजामध्‍ये ही परंपरा आहे.
> ब्रिटिश फोटोग्राफर अॅजे हेथ याने या आदिवासींचे फोटो घेतले.
> त्‍यातून त्‍यांचे जीवनमान दिसते.
> 'याक' नावाच्‍या पाळीवप्राण्‍यावर त्‍यांच्‍या संसाराचा गाडा हाकला जातो.
> ज्‍यांच्‍याकडे जास्‍त याक आहेत तो श्रीमंत असे या समाजातील लोक समजतात.
> याकच्‍या केसापासून वस्‍त्र तयार केले जातात.
> हे आदिवासी नागरी वस्‍तीपासून दूर राहतात.
पुढील स्लाइड्सवरील फोटोंमधून पाहा त्‍यांचे जीवन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...