आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Relationship Other Men After Marriage In West Africa Niger

येथे महिला ठेऊ शकतात कितीही पुरुषांसोबत संबंध, वाचा चालीरीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाच्‍या पाठीवर कुठेही गेले तरी पुरुष प्रधान समाज व्‍यवस्‍थाच पाहायला मिळते. पण, पश्चिम आफ्रिकेतील नायजर हा देशातील आदिवासी जमाती याला अपवाद आहेत. या ठिकाणी स्‍त्री प्रधान समाज व्‍यवस्‍था आहे.
या देशाचे नाव नायजर कसे पडले ?
> या देशातून नायजर नावाची नदी वाहते
> ही नदी आफ्रिका खंडातील तिसरी मोठी नदी आहे.
> या नदीवरून या देशाचे नाव नायजर असे पडले
> या नदीच्‍या खोऱ्यात अनेक आदिवासी जमाती राहतात.
> त्‍यातील बहुतांश जमातीमध्‍ये मातृसत्‍ताक कुटुंब व्‍यवस्‍था आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, लग्‍नाआधी किंवा लग्‍नानंतर स्‍त्री ठेवू शकते कितीही पुरुषांसोबत संबंध आणि इतर अजब- गजब नियम...