(इटालिअन आर्टिस्टचे आर्ट)
पहिल्याच नजरेला धोक देणारी छायाचित्रे. सुंदर आणि जीवंत वाटणारी छायाचित्रे. परंतु वास्तवात खोटी. एका इटालिअन आर्टिस्टने
आपल्या टॅलेंटचा अशीच कमाल दाखवली आहे. या आर्टिस्टचे नाव मार्को ग्रेसी आहे. त्याच्या पेंटीग्स हुबेहूब जीवंत मनुष्याप्रमाणे दिसतात. या पेंटींग्सचे वास्तव्य जाणून घेण्यापूर्वी प्रत्येकाला या फोटोंवरून एक नजर फिरवावी वाटते.
ग्रेसी एक-एक पेंटींग्सवर वेळ घालवून त्यावर बारकाईने काम करतो. तो सांगतो, एका पेंटींग्सवर 2 ते 3 महिन्यांचा वेळ लागतो. त्याच्या पेंटींग्समध्ये मनुष्याप्रमाणे त्वचा आणि सर्व हावभाव दिसून येतात.
तो या फोटोंना सपनीला अतियथार्थ (Surreal Hyperrealistic) नाव देतो. ते सांगतो, की मी प्रत्येक गोष्टीला बारकाईने पाहतो, त्यातून किती आणि कसे लाइट रिफ्लेक्ट होतील याचे निरीक्षण करतो. ग्रेसीचे आर्ट इतके सुंदर आहे, की यापूर्वी आपण अशी कला कदाचितच पाहिली असेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुंदर पेंटींग्सची छायाचित्रे...