(रुसच्या मॉस्कोचे मेट्रो स्टेशन)
जगभरात अनेक देशांमध्ये काही ना काही आकर्षक आहे पाहण्यासारखे असते. तसेच अनेक सुविधा असलेले मेट्रो स्टेशनसुध्दा उपलब्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रवास करणे एक वेगळाच अनुभव देते. जमीनीच्या खालून धावणा-या या रेल्वे लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्र झाल्या आहेत. परंतु तुम्हाला जगातील काही मेट्रो स्टेशन्स माहित आहेत का जे सध्या खूप चर्चेत आहेत.
कदाचित याविषयी तुम्हाला ठाऊक नसेल. आम्ही तुम्हाला आज या पॅकेजच्या माध्यमातून काही आकर्षक मेट्रो स्टेशनचे दर्शन घडवून देत आहोत. या स्टेशन्सचे आर्किटेक्चर खूपच सुंदर आहे. येथे गेल्यावर प्रत्येकाला एक सेल्फी घेण्याची इच्छा होतेच होते.
हे मेट्रो स्टेशन्स पाहिल्यानंतर भास होतो, की हे फाइव्ह स्टार हॉटेल तर नाही ना. वरील छायाचित्रादतील मेट्रो स्टेशन पाहून तुम्हाला अंदाजा आलाच असेल. रुसच्या मॉस्कोमधील हे मेट्रो स्टेशन
आपल्या अद्भूत आर्किटेक्चरसाठी प्रसिध्द आहे. आज आम्ही तुम्हाला जगभरातील काही आकर्षक मेट्रो स्टेशन्स दाखवत आहोत, जे तुम्हाला पसंत पडतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगभरातील काही शानदार आणि आकर्षक मेट्रो स्टेशन्सची छायाचित्रे...