आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mathare Foundation Provided Them Cameras And Basic Functions Of Photography

क्लिक केले झोपडपट्टीतील PHOTOS, दाखवली आफ्रिकेच्या केन्याची अशी LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोपडपट्टीमध्ये राहणा-या मुलांना फोटोग्राफीचे कौशल्य शिकवताना मथारा फाऊंडेशनचा एरिक ओमवंडा - Divya Marathi
झोपडपट्टीमध्ये राहणा-या मुलांना फोटोग्राफीचे कौशल्य शिकवताना मथारा फाऊंडेशनचा एरिक ओमवंडा
नैरोबी- आज आम्ही तुम्हाला आफ्रिकेतील केन्याच्या मथारे झोपडपट्टीतील मुलांचे आयुष्य फोटोच्या माध्यमातून दाखवत आहोत. हे सर्व फोटो मथारे झोपडपट्टीत राहणा-या मुलांनी क्लिक केले आहेत. केन्यामध्ये मथारे दुसरा सर्वात मोठा स्लम एरिया आहे. 1.3 स्क्वेअर किमीमध्ये वसलेल्या या झोपडपट्टीची लोकसंख्या 5 लाख आहे. 
 
कसे बदलतेय येथे राहणा-या मुलांचे आयुष्य...
- मथारे फाऊंडेशनने झुग्गीमध्ये राहणा-या मुलांना डिजिटल कॅमेरा दिला आहे. 
- त्यांना फोटोग्राफीचे बेसिक फिचर्स शिकवले जात आहेत. 
- मुलांना कॅमेरा देऊन फिल्डवर पाठवले जाते. 
- फोटोग्राफीसोबत मुलांना फुटबॉल खेळायलासुध्दा शिकवले जात आहे. 
- या झोपडपट्टीतील लोक खूप गरीब आहे आणि याच कारणाने येथे गुन्हेदेखील वाढले आहेत. 
 
झोपडपट्टीतील एका मुलाने जिंकला कॅनन केन्या फोटोग्राफी अवॉर्ड...
मथारे फाऊंडेशन लोकल वॉलेन्टिअर्सव्दारा चालवले जाते. मथारे स्लमच्या एक विद्यार्थ्याने कॅनन केन्या फोटोग्राफी अवॉर्डसुध्दा जिंकला होता. या विद्यार्थ्याला मथारे व्हॉलेंटिअर जेम्स ओटिनोने कोच केले आहे. मथारे फाऊंडेशनचे को-फाऊंडर ऐरिक ओमवंडाने सांगितले, की मीसुध्दा अशाच झोपडपट्टीतून आहे आणि येथील आयुष्यात येणा-या अडचणी जाणून आहे. ऐरिक कॉमनवेल्थ आफ्रिका रीजन युथ वर्कर ऑप ईअरच्या फायनलिस्ट होता. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा झुग्गियोमध्ये राहणा-या मुलांचे झोपडपट्टीतील आयुष्य दाखवणारे PHOTOS...