आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • McDonald’S Got World’S Most Beautiful Waitress

PHOTOS: या तरुणीला बघण्यासाठी मॅक डोनाल्डमध्ये जातात लोक, दिसते बार्बी डॉलसारखी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बाहूलीसारखी दिसणारी सु वे-हान)
ताईपेई- ही बार्बी डॉल नव्हे, एक जिवंत सुंदर तरुणी आहे. परंतु तिचा फोटो पाहिल्यानंतर कुणीही तिच्या प्रेमात पडतो. ती एखाद्या बार्बी डॉलपेक्षा कमी नाहीये. ताइवानच्या काऊशुंग शहराच्या मॅक डोनाल्डमध्ये काम करणा-या तरुणीचे नाव सु वे-हान आहे. तिच्या काऊंटरवर नेहमी रांग लागलेली असते. प्रत्येकाला तिच्याच हातून फास्ट फूड खाण्याची इच्छा आहे. कुणी याला वेईवेई तर कुणी हैतुन नावाचे हाक मारतात.
अलीकडेच, ताइवानचा रहिवासी एक ब्लॉगर रॅनडॉगची तिच्यावर नजर पडली आणि त्यांनी तिचे फोटो क्लिक करून आपल्या ब्लॉगवर टाकले. रात्रभरातून बाहूलीसारखी दिसणा-या सु वे-हानच्या फोटोला 6 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आहेत. कमेंटमध्ये लोकांनी या तरुणीला मॅक डोनाल्डच्या इतिहासात पहिल्यांदा 'प्यारी देवी' म्हटले जात आहे.
तसेच, ब्लॉग दाखवणारे अनेक लोकांनी याला फेक असल्याचे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार, अशी कोणतीच तरुणी नाहीये. मात्र वेईवेईचे इंस्टाग्राम अकाऊंटसुध्दा आहे, तिचे 29 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सुंदर आणि बाहूलीसारख्या दिसणा-या तरुणीचे खास फोटो...