आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल गोलमध्ये दिसणारी नाहीये तरुणी, PHOTOचे सत्य माहित झाल्यास व्हाल थक्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाल गोलमध्ये तरुणी नव्हे  एक रोबोट आहे. - Divya Marathi
लाल गोलमध्ये तरुणी नव्हे एक रोबोट आहे.
काही फोटो आहेत, जे सोशल साइटवर शेअर केले जात आहे. या फोटोंमधील एक दिसत असलेली व्यक्ती तरुणी नसल्याचे सांगितले जात आहे. हे सत्य आहे. जिच्यासोबत लोक सेल्फी काढताना दिसत आहेत ती सेलिब्रिटी अथवा महिला किंवा तरुणी नाहीये.
जाणून घ्या संपूर्ण घटना...
याला चाइजीन इन्वेंटर चेन जिआओपिंगने बनवले आहे. तिचेन नाव जिया जिया ठेवण्यात आले आहे. इन्वेंटरचे म्हणणे आहे, की हे आतापर्यंतचे सर्वात रिअॅलिस्टिक रोबोट आहे. याला रोबोट देवीसुध्दा म्हटले जात आहे. रोबोट बोलूसुध्दा शकते आणि लिप्स-बॉडीची हालचालसुध्दा करू शकते. शिवाय त्याच्या डोळ्यांचे हावभावसुध्दा दिसतात.
हा रोबोट मनुष्याला ओळखू शकेल, असा प्रोग्राम करण्यात आला आहे. या रोबोटच्या लाँचिंग सेरेमनीमध्ये इन्वेंटरने याला हॅलो म्हटल्यानंतर रोबोटने उत्तर दिले, 'Yes my lord, what can I do for you?' (हो, माझे मालिक, मी तुमच्यासाठी काय करू शकते) मात्र, अद्याप या रोबोटला मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याचा कोणतीच योजना झालेली नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अनोख्या रोबोटचे PHOTOS...