आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wow... हे आहेत लहान मुलांसोबत स्वतः लहान होणारे खरे Cool Daddies!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मुलामुलींंसाठी त्यांचे वडील हीरो असतात. सहसा असे म्हटले जाते की, मुलगा आईशी आणि मुलगी वडिलांशी जास्त कनेक्टेड असते. अर्थात त्याला अपवादही असतील. चिमुकल्यांना आपल्या वडिलांच्या कुशीत जेवढा आराम मिळतो, तेवढा कदाचितच दुसरीकडे मिळत असावा. आज आम्ही तुम्हाला चिमुकल्यांची त्यांच्या वडिलांसोबतची अशी काही छायाचित्रे दाखवत आहोत, जी बघून नक्कीच तुम्हीही तुमच्या बालपणात हरवून जाल.
चिमुकल्यांची आपल्या वडिलांसोबतची बाँडिंग या छायाचित्रांमधून दिसून येते. हे वडीलसुद्धा आपल्या लाडक्या मुलामुलींसाठी काहीही करायला तयार होतात.

चला तर मग चिमुकल्यांच्याया कुल डॅडीजची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(नोटः इंटरनेटवरील विविध माध्यमांतून ही छायाचित्रे गोळा करण्यात आली आहेत.)

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...