आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे रिअल स्पायडरमॅन, 307 मीटर उंच इमारतीवर काही मिनीटांत चढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एलेन रार्बट)
फ्रान्सच्या एलेन रार्बटने केवळ 70 मिनिटांमध्ये 75 मजली इमारती भराभर चढून दाखवली. फ्रेंच स्पायडरमॅनच्या नावाने ओळखला जाणारा एलेनने या स्टंटसाठी केवळ खडू आणि टेपचा वापर केला. यापूर्वी 2011मध्ये एलेनने सहा तासांत बुर्ज खलीफावर चढून अनोखे कृत्य केले होते.
या स्पायडरमॅनने यापूर्वीसुध्दा अनेक विक्रम रचले आहेत. म्हणून यावेळी त्याला पाहण्यासाठी हजारो संख्येत लोक उपस्थित होते. भरभर वर चढणा-या एलेनला पाहून अनेक लोकांनी तोंडात बोट घातली. काहींनी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थनासुध्दा केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एलेनच्या या अनोख्या स्टंटची छायाचित्रे...