आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अॅक्ट्रेस, मॉडेलच नव्हे सैनिकही आहे ही तरुणी, बनली इंटरनेट सेंसेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क -  इस्रायलची राहणारी 22 वर्षीय किम किम मल्लीबॉस्की (Kim Mellibovsky) सद्या इंटरनेट सेंसेशन बनली आहे. त्यामागचे कारण आहे, तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटोज. इंटरनेट यूझर्सना हे फोटो प्रचंड आवडत आहेत. किम सध्या इस्रायली लष्करात आहे. तियाशिवाय ती मॉडेलही आहे. 

असे फोटो करते अपलोड.. 
किम सध्या सोशल साइट इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. एकिककडे किम आर्मीच्या ड्रेसमध्ये आणि गनबरोबरचे फोटो अपलोड करते, त्याचबरोबर ती हॉट बिकिनीमध्येही झळकते. या फोटोंमध्ये लोक तिची तुलना अमेरिकन मॉडेल किम कार्दिशियनबरोबर करत आहे. इन्स्टाग्रामवर किमला सुमारे 25 हजार लोक फॉलो करतात. यापूर्वीही अनेक महिला सोल्जर ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत राहिल्या आहेत. इस्रायलमध्ये महिला असो वा पुरुष सर्वांना आर्मीमध्ये सेवा देणे अनिवार्य आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, किमचे काही Photos...
बातम्या आणखी आहेत...