आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी विंचूंसोबत सहजपणे खेळते ही महिला, फोटो पाहून उडेल थरकाप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायलँड येथे राहणारी कंचन कानेकाव (Kanchana Kaetkaew)ही महिला विंचूंसोबत इतक्या सहजतेने खेळते ही बघणाऱ्यांचा अक्षरशः थरकाप उडतो. नुकतेच या महिलेने स्वतःच्या संपूर्ण शरीरावर विंचू ठेवून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तीन मिनीट 28 सेंकदापर्यंत तोंडात ठेवला होता विंचू..
 
- पटाया येथे राहणारी कंचन कानेकाव न घाबरता तिच्या संपूर्ण शरीरावर सहज विंचू ठेवू शकते. असे भयानक काम करणाऱ्या कंचनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ती कशाप्रकारे तिच्या शरीरावर विंचू ठेवते ते आपण फोटोंमध्ये पाहू शकता. 

- रिप्लेची अॅम्बेसेडर कंचनने तीन मिनीट 28 सेकंद तिच्या तोंडामध्ये विषारी विंचू ठेवला होता. ती अशी पहिली थाई महिला आहे जिच्या नावाने दोन वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 
- या विचित्र रेकॉर्डमुळे कंचन तिच्या देशात सेलिब्रेटी बनली आहे. 
- दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्यासाठी कंचनने 12 मीटर ग्लासमध्ये 33 दिवसांपर्यंत 50 हजार जिवंत विंचूंमध्ये राहिली होती.
- त्यातील काही विंचू तर असे होते की त्यांच्या एकाच डंखाने माणूस जागीच गतप्राण होईल.
- एका मॉलमध्ये तिने हा रेकॉर्ड बनविला होता. 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कंचनचे विंचूंसोबत काही खास PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...