आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet World Angriest Persian Cat Garfi From Turkey

Angry Cat: ही आहे रागीट मनीमाऊ, रात्री डोळे चमकल्याने दिसते भयावह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तुर्कीमध्ये राहणारी गार्फी कॅट)
अनेक लोक आपल्या घरात आवड म्हणून मांजक पाळतात. कारण त्यांचा गोंडवपणा आपल्याला भावतो. परंतु काही मांजरी अशाही आहेत, ज्यांना पाहून मनात धस्स होते. अशीच एक मांजर तुर्कीमध्ये राहणारी गार्फी आहे. या मांजरीला जगातील सर्वात रागीट मांजर म्हटले तर वावगे ठरणार नाही.
गार्फी रात्री जास्तच भयावह दिसते. कारण रात्री तिचे डोळेच चमकतात. तिच्याकडे पाहून आपण एखादे भयंकर स्वप्न पाहत आहोत असा भास होतो.
ही मांजर चेह-याने खूप रागीट दिसते, मात्र वास्तविकरित्या तसे नसून ती खूप गोंडस आणि प्रेमळ आहे. या मांजरीचा मालक हुल्या ओजकोक असून त्यांने तिच्या रागीट चेह-याकडे पाहून तिला तसाच लूक दिला. जगातील सर्वात रागीट मांजरींमध्ये गार्फी कॅटचा सामावेश होतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गार्फीची काही छायाचित्रे...