आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांना सर्वात जास्त अॅट्रॅक्ट करतो, असा फीमेल बॉडी शेप, हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण आकर्षक दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. फक्त चेहरा सुंदर असून चालत नाही तर संपुर्ण बॉडी आकर्षित असावी लागते. यामध्ये कोणता बॉडीशेप सर्वात जास्त आकर्षित करतो? हा प्रश्न असतो. विविध देशांतील लोकांना विविध बॉडी शेप आवडू शकतो? महिलांचा कोणता बॉडीशेप पुरुषांना सर्वात जास्त आकर्षित करतो?
- संपुर्ण जगात महिलांचा एक खास बॉडी शेप पुरुषांना सर्वात जास्त आकर्षित करतो. मग अमेरिका असो, ईरान असो किंवा चीन, पुरुषांची पसंत बदलत नाही. म्हणजेच जगातील सर्व पुरुष एकसारखे आहेत. 
- पुरुषांना सडपातळ महिला आवडतात. यामुळे मॉडलिंग, फिल्म या माध्यमात झिरो साइजला प्राधान्य दिले जाते. 
- पुरुषांना सडपातळ बॉडीशेप सर्वात जास्त आवडतो. 10 देशांतील संशोधनात हे सिध्द झाले आहे.
- जर्नल पीजर्समध्ये पब्लिश एका संशोधनानुसार, जगातील सर्व पुरुषांनी, बॉडी मास इंडेक्स बीएमआय 19 असणा-या महिलांना पसंती दिली. हे अंडरवेटपेक्षा थोडेच जास्त आहे. 18.5 पेक्षा कमी बीएमआयला अंडरवेट (कुपोषित) मानले जाते.
- पुरुषांची पसंत जाणुन घेण्यासाठी रिसर्चर्सने त्यांना विविध बॉडीशोपच्या महिलांचे फोटो असणारे कार्ड दिले. 
- यामध्ये असे दिसले की, प्रत्येक पुरुषांला सडपातळ महिलाच जास्त अॅट्रॅक्टीव्ह वाटली. बीएमआय जसा वाढवला, पुरुषांनी अॅट्रॅक्टीव्ह रेट कमी दिला. 
- पुरुषांना सडपातळ महिलाच का जास्त अॅट्रॅक्टीव्ह वाटतात? 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या यामागिल कारण...
 
बातम्या आणखी आहेत...