आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीकडे सवलतीचा वेळ, तर पुरुषांना मिळतात सेक्सच्या अधिक संधी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील कामे ही स्त्रायांची जबाबदारी समजली जातात. पुरूष शक्यतो घरच्या कामपासून दूर राहतात. परंतु तज्ञांच्या मते, पुरूषांनी घरच्या कामात मदत केली, तर त्यांना पत्नीसोबत रोमान्स करण्याच्या अधिक संधी मिळू शकतात आणि तिची सेक्स लाइफ आणखी आनंदी होऊ शकते.

कसा होतो परिणाम...
- हा आभ्यास 1,338 जर्मन जोडप्यांना घेऊन करण्यात आला. ज्या पुरुषांनी घरातील कामात पत्नीला मदत केली, त्यांना आपल्या पार्टनरसोबत अधिक प्रणय केला आणि त्यांचे हे संबंध अधिक संतुष्ट करणारे होते.
- याचा अर्थ असा नाही की, तुम्ही घरातील भांडे घासून चमकवाल तर तुमची सेक्स लाइफही चमकेल. यामागे एक सायकॉलॉजिकल कारण आहे.
- ते म्हणजे, पुरूष घरातील कामात महिलांची मदत करतात, तेव्हा महिलांना छान वाटत असते. पुरूष आपल्याला सन्मान देत आहे, असे त्यांना वाटत असते. दूसरीकडे पुरूषांना देखील या गोष्टीचे समाधान मिळते की, ते कमाई व्यतिरिक्त आपण घरता काहीतरी योगदान देत आहोत.
- यामुळे पति-पत्नी ( किंवा सोबत राहणारे प्रियकर-प्रेयसी) यांच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेमभाव आणि सन्मान वाढतो आणि यामुळे सहाजिकच रोमान्स आणि सेक्स अधिक होण्याची शक्यता असते.

पुढील स्लाइडवर वाचा, घरातील किती काम करून पुरूष पत्नीसोबतचे नाते अधिक आनंदी बनवू शकतात...
बातम्या आणखी आहेत...